शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

... त्यांनी लांबवले चार्जिंगला लावलेले ११ मोबाईल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 7:51 PM

पुणे शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी व फळ बाजारातील गाळ्यांमध्ये कामगार लोकांनी रात्रीच्या वेळी चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देकामगारांचे चार्जिंगला लावलेले ११ मोबाईल चोरले १ लाख १९ हजार रुपयांचा माल जप्त, दोन आरोपींना अटक

पुणे : पुणे शहराच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजी व फळ बाजारातील गाळ्यांमध्ये कामगार लोकांनी रात्रीच्या वेळी चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी अटक केली. सुनील अनंता गायके, ज्ञानेश्वर उर्फ माऊली प्रकाश वाडघरे अशी त्यांची नावे  आहेत. यातील आरोपी गायके याच्यावर वारजे पोलीस स्टेशन येथे दोन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. 

     हे आरोपी आंबेडकरनगरजवळच्या मार्केट यार्डमध्ये हे मोबाईल विकायला आले असताना पोलीस हवालदार अनिल घाडगे यांना मिळालेल्या खबरीनुसार त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.त्यावेळी त्यांच्याकडे ११ मोबाईल हँडसेट सापडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना कामगारांचे रात्री चार्जिंगला लावलेले मोबाईल चोरल्याचे काबुल केले. या ११ मोबाईलची एकूण किंमत १ लाख १९ हजार इतकी असून त्यातल्या ५ हॅंडसेट चोरीची तक्रार दाखल आहे. उर्वरित मोबाईल मालकांचा शोध पोलिसांच्यामार्फत सुरु असून संबंधितांनी युनिट तीनच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसMobileमोबाइल