शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 12:24 IST

शाळेत एक मुख्याध्यापिका आणि महिला शिक्षिकेमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका माध्यमिक शाळेत एक मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की हाणामारीपर्यंत पोहोचलं. शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यात झालेल्या भांडणाचा, वादावादीचा आणि मारहाणीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यातील वादाचे चार व्हि़डीओ व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. पहिल्या 45 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिका शाळेत उशिरा येण्याबद्दल शिक्षिकेला फटकारत आहेत. यावरून दोघांमध्ये वाद झाला आहे. उपस्थित कर्मचारी दोघींचा गप्प बसण्यास सांगत असतात दोघींमधील वाद वाढत जातो. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दोघींमध्ये जोरदार भांडण सुरू आहे.

दोघीही एकमेकींसाठी अपशब्द वापरत आहेत. शिक्षिका मुख्याध्यापिकेला म्हणते की, मी तुला नोकरी कशी करायची हे शिकवेन, ज्यामुळे मुख्याध्यापिका आणखी चिडते. तेथे उपस्थित असलेले लोक दोघींनाही वाद घालू नका, असा सल्ला देत आहेत, मात्र काही वेळातच मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यातील वाद हाणामारीचं रूप घेतो.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगना गावात असलेल्या प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. महिला शिक्षिका गुंजा चौधरी ही शुक्रवारी सकाळी उशिरा शाळेत पोहोचल्याने मुख्याध्यापिकेने तिला अडवले. अडवणुकीमुळे गुंजा संतापली. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली आहे. याप्रकरणी सिकंदरा पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश