शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime : मैत्रिणीला भेटायला आला अन्...; ४ महिन्यांपासून फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:55 IST

- तो वडगाव येथे मैत्रिणीला भेटायला आला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

धनकवडी : खंडणी, जबरी चोरी, प्राणघातक हल्ला, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांत मकाेका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कायद्याखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. चंद्रशेखर ऊर्फ शेखर विठोबा ठोंबरे (वय २८, रा. कदम चाळ, गल्ली क्र. ५, संतोषीमाता मंदिराजवळ, संतोषनगर, कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. तो वडगाव येथे मैत्रिणीला भेटायला आला आणि अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकला. तो गेल्या ४ महिन्यांपासून फरार होता.

पोलिस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, किरण साबळे यांनी सापळा रचला आणि ठोंबरेला वडगाव येथील प्रयेजा सिटी, एस. आर. ए. बिल्डिंगजवळ पकडून अटक केली.

ही कारवाई भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी, पोलिस अंमलदार महेश बारवकर, मंगेश गायकवाड, मितेश चोरमोले, सागर बोरगे, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश खेरमोडे, किरण साबळे, तुकाराम सुतार, संदीप आगळे, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Crime: Fugitive Arrested While Visiting Girlfriend After Four Months

Web Summary : A MCOCA accused, Chandrashekhar Thombare, wanted in serious crimes, was arrested by Bharti Vidyapeeth police in Vadgaon while visiting his girlfriend. He had been on the run for four months. Police laid a trap and apprehended him near Prayeja City.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेPune Crimeपुणे क्राईम बातम्याCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र