शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

Puja Khedkar : मनोरमा खेडकरचा पिस्तूल परवाना रद्द करण्यास उच्च न्यायालयाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 09:45 IST

पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे अनेक कारनामे समोर आले होते.

पुणे : मुळशी तालुक्यात जमिनीचा वाद सुरू असताना समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवून धमकावत असल्याचा मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी मनोरमा खेडकर यांच्या पिस्तुलाचा परवाना रद्द करून खेडकर कुटुंबाला दणका दिला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पुणे पोलिसांचा निर्णय फेटाळून लावला आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खडंपीठासमोर मनोरमा खेडकर यांची बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी सांगितले की, पिस्तूल परवाना रद्द करताना पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रियेचे पालन केले नाही. त्यानुसार कायदेशीर त्रुटी आढळल्यामुळे खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पोलिसांचा निर्णय न्यायालयाने फेटाळला आहे. मनोरमा खेडकर या सहा महिन्यांपूर्वी सनदी सेवेतून बरखास्त केलेल्या पूजा खेडकर याच्या माताेश्री आहेत. पूजा खेडकर यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे अनेक कारनामे समोर आले होते. त्यातलाच एक म्हणजे जमिनीचा वाद सुरू असताना समोरच्या व्यक्तीला पिस्तूल दाखवत धमकावत असल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला हाेता. त्यानंतर मनोरमा पसार झाल्या होत्या. पोलिसांनी त्यांना रायगड जिल्ह्यातील हिरकणीवाडीतील एका लॉजमधून अटक केली होती.त्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यासह त्यांचे पती आणि इतर पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. दरम्यान ऑगस्ट २०२४ मध्ये मुळशी तालुक्यात जायचे नाही, या अटीवर न्यायालयाने मनोरमा खेडकर आणि इतरांना जामीन मंजूर केला होता.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीupscकेंद्रीय लोकसेवा आयोगias pooja khedkarपूजा खेडकर