शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

नितीन बडगुजर यांना राष्ट्रपतिपदक प्रदान

By admin | Updated: August 30, 2015 03:07 IST

गडचिरोलीत नक्षलवादविरोधी मोहिमेत विशेष कामगिरी करत ५ कडव्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे पोलीस निरीक्षक नितीन मुकेश बडगुजर यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते

पुणे : गडचिरोलीत नक्षलवादविरोधी मोहिमेत विशेष कामगिरी करत ५ कडव्या नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे पोलीस निरीक्षक नितीन मुकेश बडगुजर यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते राष्ट्रपतिपदक देऊन गौरविण्यात आले. बडगुजर २०११ ते २०१४ या काळात नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात अ‍ँटी नक्षल आॅपरेशन विंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सी ६० पथकाचे प्रमुख होते. या काळात त्यांनी नक्षलवाद्यांच्या विरोधात अनेक मोहिमा राबविल्या. सिदेसुर जंगल परिसरात १२ एप्रिल २०१३ या दिवशी पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक झाली. यामध्ये अतुलनीय शौर्याचे दर्शन घडवित बडगुजर यांनी ५ कडव्या नक्षलवाद्यांना टिपले. मूळचे पुण्याचे रहिवासी असलेल्या बडगुजर यांना केवळ ४ वर्षांच्या सेवाकालात शौर्यपदकासह तब्बल ९२ पारितोषिके मिळाली आहेत. त्याचबरोबर २५ हजार रुपये रोख आणि ५ प्रशंसापत्रे देऊन त्यांचा गौरव झाला आहे. पोलीस दलात मानाचे मानल्या जाणाऱ्या पोलीस महासंचालक सन्मानचिन्हानेही त्यांचा गौरव झाला आहे. बडगुजर मूळचे नगरमधील दरडवाडी (ता. जामखेड) येथील शेतकरी कुटुंबातील असून, अनेक वर्षांपासून पुण्यात स्थायिक आहेत. स्वातंत्र्यदिनी त्यांना राष्ट्रपती पारितोषिक जाहीर झाले होते. (प्रतिनिधी)