शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व हवेलीत मतदारांच्या रांगा

By admin | Updated: August 5, 2015 03:29 IST

पूर्व हवेलीमध्ये किरकोळ बाचाबाचीचा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आठ ते दहा दिवसांत प्रचाराची रणधुमाळी व आरोप-प्रत्यारोप

लोणी काळभोर : पूर्व हवेलीमध्ये किरकोळ बाचाबाचीचा अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. आठ ते दहा दिवसांत प्रचाराची रणधुमाळी व आरोप-प्रत्यारोप यांमुळे उत्तरोत्तर रंगतदार होत गेलेल्या ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारराजाने मत देऊन उमेदवाराचे नशीब आज मतदान यंत्रात बंद केले. पॅनलप्रमुख व सर्व उमेदवारांनी संपूर्ण पॅनल किंवा आपणच निवडून येण्याच्या वल्गना केल्या असल्या तरी गुरुवारी (दि. ६) मतमोजणी झाल्यानंतरच या सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळणार आहे. आज पूर्व हवेलीत लोणी काळभोर (७१), कुंजीरवाडी (९०), आळंदी म्हातोबाची (९५), सोरतापवाडी (८०.५६), उरुळी कांचन (६९), कोरेगाव मूळ (८५), शिंदवणे (९५), वळती (९२), टिळेकरवाडी (७७ टक्के) मतदान झाले. अपंग व वृद्ध मतदारांनाही आणण्यामध्ये चढाओढ लागली होती. सायंकाळी ५.३० वाजता मतदानाची वेळ संपली. त्या वेळीही मतदारांना आणण्याचा सपाटा चालूच होता. मतदान संपल्यानंतर प्रत्येकानेच आपणच बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी योग्य बंदोबस्त लावल्यामुळे कसलाही अनुचित प्रकार घडला नाही.