शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार परिषदेला पोलिसांची परवानगी; 30 जानेवारीला परिषद होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 22:15 IST

Elgar Parishad News : एल्गार परिषदेच्या आयोजनाला पुणे पोलिसांनी परवानगी दिली असून, येत्या 30 जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होणार आहे.

पुणे -  एल्गार परिषदेच्या आयोजनाला पुणे पोलिसांनी परवानगी दिली असून, येत्या 30 जानेवारीला गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होणार आहे.यापूर्वी  निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी  21 डिसेंबर 2020 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्याची घोषणा केली होती. मात्र परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. परिषदेला परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी स्वारगेट पोलिसांकडे अर्ज केला होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एल्गार परिषदेला परवानगी नाकारण्यात आली होती. यानंतर एल्गार परिषदेला परवानगी नाकारल्यास परिषद रस्त्यावर घेऊ, अन्यथा जेलबंद आंदोलनाचा इशारा बी. जी. कोळसे पाटील यांनी दिला होता.दरम्यान, साधारण तीन वर्षापूर्वी 31 डिसेंबर 2017 मध्ये शनिवारवाड्यावर एल्गार परिषद घेण्यात आली होती. ती पुढे वादग्रस्त ठरली. या परिषदेच्या दुसर्‍या दिवशी 1 जानेवारी 2018 ला कोरेगाव भीमा येथे हिंसाचार झाला होता. या परिषदेचा संबंध पोलिसांनी कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराशी जोडला. एल्गार परिषदेला परवानगी देण्यात आली असून 30 जानेवारी रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे ही परिषद होईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नियमावली ठरवून दिली आहे. त्यानुसार 200 जणांना कार्यक्रमात सहभागी होता येईल असे स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र