शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

निलम गाेऱ्हेंच्या घरी विषारी साप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:41 PM

शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या घरी गुरुवारी सकाळी 5 च्या सुमारास हिरवळ नावाचा विषारी साप अाढळला. घरातील कर्मचार्यांच्या मदतीने त्या सापाला कात्रज सर्प उद्यानाकडे सुपूर्त करण्यात अाले.

पुणे  : शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांच्या माॅडेल काॅलनी येथील घरात सकाळी 5 च्या सुमारास विषारी साप अाढळला. गोऱ्हे यांच्या संरक्षणार्थ असलेले पाेलीस शिपाई बद्रीनाथ देवरे यांच्या ही बाब निदर्शनास अाली. घरातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने या सापाला पकडून कात्रज सर्पाेद्यानाकडे सूपूर्त करण्यात अाले. गोऱ्हे यांच्या घरी विषारी साप अाढळल्याने खबरदारी घेण्यात येत अाहे.

    पुण्यातील माॅडेल काॅलनी या भागात निलम गोऱ्हे यांचे निवासस्थान व कार्यालय अाहे. गुरुवारी सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या घरातील कार्यालयात 3 फूट लांबीचा हिरवळ हा विषारी साप अाढळला. ही बाब लक्षात येताच गोऱ्हे यांच्या संरक्षणार्थ असलेले पाेलीस शिपाई बद्रीनाथ देवरे यांनी गणेश कुलथे यांच्या मदतीने या सापाला सुरक्षितरित्या पकडून एका बाटलीत ठेवले. त्यानंतर पुण्यातील कात्रज सर्प उद्यानाशी संपर्क करुन त्या सापाला सर्पमित्र राहुल रणधीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात अाले. सकाळी निलम गोऱ्हे यांना या घटनेची माहिती देण्यात अाली. तसेच महापालिकेशी संपर्क करुन गोऱ्हे यांच्या घराजवळील परीसराची पाहणी करण्यास सांगण्यात अाले. 

    दरम्यान घराजवळ विषारी साप अाढळल्याने गोऱ्हे यांच्याकडील सर्व कर्मचारी सतर्क झाले असून खबरदारी घेण्यात येत अाहे.  

टॅग्स :PuneपुणेNeelam gorheनीलम गो-हेnewsबातम्या