शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

पुन्हा एकदा रडगाणं.. ! ब्रेक झालं निकामी..पीएमपी बस घुसली थेट हॉटेलात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 7:18 PM

पुण्यात वडगाव बुद्रुक येथे ब्रेक निकामी झाल्यामुळे सिंहगड  कॉलेजच्या तीव्र उतारावरून सुसाट सुटलेली पीएमपील बस थेट हॉटेलमध्ये घुसली

ठळक मुद्देब्रेक निकामी झाल्याने झाला अपघात 

पुणे : पुण्यात वडगाव बुद्रुक येथे ब्रेक निकामी झाल्यामुळे सिंहगड कॉलेजच्या तीव्र उतारावरून सुसाट सुटलेली पीएमपी बस थेट हॉटेलमध्ये घुसली.सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही .ही घटना गुरुवारी (दि. १५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सिंहगड कॉलेज जवळ  येथे घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ,बस चालक सोपान शिवराम जांभळे व वाहक मोहन शिवदास दहिवळ हे पावणेचार वाजता सिंहगड कॉलेज बस थांब्यावरून बस ( एमएच-१२.एफसी.९४३५) घेऊन स्वारगेटकडे  जात असताना कॉलेजच्या उतारावरून खाली येत असताना ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर चालकाने बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या कठड्याला धडकावली. परंतु, बस उतारावरून वेगाने आल्याने कठड्याला धडकून हॉटेलमध्ये शिरली.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातPoliceपोलिसPMPMLपीएमपीएमएलNayana Gundeनयना गुंडे