शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरीत परमिटचा अवैध धंदा

By admin | Updated: July 16, 2014 04:04 IST

१९९७ पासून रिक्षासाठी परमिट देणे बंद असल्यामुळे या परमिटचा धंदा तेजीत आहे.

मिलिंद कांबळे, पिंपरी१९९७ पासून रिक्षासाठी परमिट देणे बंद असल्यामुळे या परमिटचा धंदा तेजीत आहे. रिक्षा नसतानाही केवळ परमिट नावावर असल्याने अनेक जण त्यावर गब्बर पैसे कमावीत आहेत. या धंद्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असली, तरी शासनाच्या तिजोरीत एक दमडी जमा होत नाही. शासन, आरटीओ, पोलीस यांच्या डोळ्यांसमोर हा प्रकार घडत असूनही कोणतीच कारवाई होत नाही. आरटीओचा लाखोंचा बुडतोय महसूल परमिटधारक व रिक्षामालक या दोघांमधील करारास कायद्याचा कोणताच आधार नाही. या व्यवहारात आरटीओ किंवा शासनास कोणताही महसूल न मिळता, केवळ परमिटधारकास मोठा आर्थिक लाभ मिळतो. मुदत संपल्यानंतर नव्या कराराच्या वेळी बाजारमूल्यानुसार रक्कम आकारली जाते. परमिटची संख्या मर्यादित असल्याने त्यास नेहमीच मागणी असते.सर्वेक्षणाद्वारे ठरवितात परमिटची संख्या केंद्र शासनाची सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) ही संस्था शहरात किती सार्वजनिक वाहने असावीत याची संख्या निश्चित करते. ही संस्था भोसरीत आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनसंख्येवर नियंत्रण राहावे, हा या संस्थेचा हेतू आहे. लोकसंख्या, भौगोलिक विस्तार, रस्ते आदीचे सर्वेक्षण करून वाहनाच्या संख्येचा अहवाल सीआयआरटीकडून केंद्राकडे पाठविला जातो. त्यानुसार रिक्षाची संख्या महाराष्ट्र शासन ठरविते. त्यानुसार परमिटचे वाटप केले जाते.