शहरं
Join us  
Trending Stories
1
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
2
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
3
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
4
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
5
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
6
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
7
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
8
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
9
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
10
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
11
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
12
बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी; पाहा आता दरांबाबत काय म्हटलंय? खरं झालं तर...
13
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले...
14
"तुमच्यापाशी दुसरा तुल्यबल विचारच नाही..."; कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेने संजय गायकवाडांना सुनावले
15
‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार-प्रकाशक संघर्षातून राज्यात नवे राजकीय वादळ
16
'भुजिया किंग' शिवरतन अग्रवाल यांचे निधन; शुन्यातून उभारले हजारो कोटींचे साम्राज्य...
17
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
18
Gondia Crime: 'तुला जिवे मारीन' म्हणत हात-पाय बांधून शाळेत डांबले; लग्नासाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण
19
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
20
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प राबविणार : महापौर

By admin | Updated: March 15, 2017 03:26 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला आवश्यक असणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका परिसराला आवश्यक असणाऱ्या पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाबाबत मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावणार आहे, तसेच पारदर्शक कारभारावर भर देणार असून, चुकीचा कारभार करणाऱ्यांची गय करणार नाही. समाविष्ट गावांच्या विकासावर भर देणार आहे. भय आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार आहे, असे नवनिर्वाचित महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.महापौरपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर काळजे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रखडलेल्या पवना बंदिस्त जलवाहिनीबाबत विचारले असता काळजे म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या यामुळे पाण्याचे स्रोत शोधणे गरजेचे आहे. आंद्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. तसेच पवना जलवाहिनीबाबतही मावळातील शेतकऱ्यांशी चर्चा करून हा प्रकल्प कसा राबविता येईल. याबाबत प्रयत्न करणार आहे.’’ प्रलंबित प्रकल्पांबाबत काळजे म्हणाले, ‘‘अनधिकृत बांधकामांना लावलेली शास्ती रद्द करणे, शहराला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देणे, रेडझोन, सीएमई-बोपखेल पूल प्रश्न मार्गी लागणे, आंध्रा, वडिवळे धरणातून पिण्याच्या पाण्याची योजना आणणे, मेट्रो निगडीपर्यंत नेणे, महापौर वैद्यकीय निधी पाच हजारांऐवजी दहा हजार करणे, नदीसुधार प्रकल्प राबविणे, पर्यावरण आरोग्य, कचराविघटन विल्हेवाट, शहर हगणदरीमुक्त करणे, मोशी कचरा डेपो, चऱ्होली मैला शुद्धीकरण प्रकल्प, वायसीएममधील कारभारात सुधारणा, पीएमपीचे सक्षमीकरण, जलद बससेवा राबविणे, बीआरटी कामास चालना देणे, कत्तलखान्याचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, सारथी हेल्पलाइनचे सक्षमीकरण करणार आहे.’’ (प्रतितिधी)