शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासी एकीकडे अन् थांबा दुसरीकडे

By admin | Updated: August 7, 2015 00:22 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने कर्वेनगर भागात नव्याने बस थांबे बसविण्यात आले आहेत. प्रत्यक्षातील बस थांबा अन् उभारण्यात आलेले

कोथरूड : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने कर्वेनगर भागात नव्याने बस थांबे बसविण्यात आले आहेत. प्रत्यक्षातील बस थांबा अन् उभारण्यात आलेले थांबे यांमध्ये तफावत असल्याने प्रवाशांना उघड्यावरच बसची वाट पाहावी लागत आहे. कर्वेनगर भागातील पूर्वीपासून वडाचा स्टॉप हा बस थांबा असून या बस थांब्यावर प्रवाशांना उघड्यावरच बसची वाट पाहावी लागत आहे. वडाचा स्टॉप भागातील दोन्ही बस थांबे बसवविण्यासाठी भाजपाचे सचिन फोलाने यांनी पाठपुरावा केला होता. या मागणीनुसार पुणे महापालिकेच्या वतीने पुणे शहराकडे जाणाऱ्या मार्गावर बस थांबा बसवला. परंतु वारज्याकडे जाणाऱ्या मार्गावर आजही प्रवाशांना उघड्यावरच वाट पाहावी लागत आहे. महापालिकेच्या वतीने आठ दिवसांत वनदेवीलगत बस थांबा नसलेल्या ठिकाणी दोन बस थांबे उभारण्यात आले. या दोन्ही बस थांब्यांचे वडाचा स्टॉप येथे स्थलांतर करण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. (वार्ताहर)