शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांचा सोमवार वाहतूककोंडीत

By admin | Updated: September 22, 2015 03:24 IST

गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या भाविकांची आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बदल करण्यात आलेली

पुणे : गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी शहरात येणाऱ्या भाविकांची आणि वाहनचालकांची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील बदल करण्यात आलेली वाहतूकव्यवस्था आणि पाच दिवसांच्या गणपती बप्पासाठी शहरातून निघालेल्या मिरवणुका यांमुळे सोमवारी पुणेकरांना प्रचंड वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. त्यातच वाहतूक नियमनासाठी प्रमुख रस्त्यांवरील सिग्नल बंद करण्यात आल्याने व कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांनी जागा मिळेल तिथे वाहने घातल्याने पोलीसही हतबल झाल्याचे दिसून आले.गणेशोत्सवात गौरी विसर्जनानंतर शहरातील मध्यवर्ती भागात मानाच्या गणपतींसह प्रमुख मंडळानी साकरलेली आरस आणि देखावे पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक घराबाहेर पडतात. तर, उपनगरांमधून येणारे भाविक दुचाकी तसेच चारचाकी वाहनांमधून देखावे पाहण्यासाठी येत असल्याने मध्यवर्ती भागात आधीच अरुंद असलेले रस्ते वाहतूककोंडीने भरून जातात. त्यामुळे शहर पोलिसांकडून भाविकांची गौरसोय तसेच वाहतूककोंडी टाळण्यासाठी सोमवारपासून प्रमुख रस्त्यांवर पदाचाऱ्यांसाठी तसेच वाहनांसाठी एकेरी मार्ग करण्यात आले होते. त्यानुसार, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी केले होते.