मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
शहरातील विविध मोबाईल कंपन्यांकडे महापालिकेची तब्बल ७०६ कोटी रुपयांची थकबाकी असून, या बड्या थकबाकीदार कंपन्यांनीच आता महापालिकेकडे रस्ते खोदाई करण्याची परवानगी मागितली आहे. ...
आलाेकनाथ यांच्यावर गंभीर आराेप असताना त्यांना त्याच विषयावरच्या चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका देणे हे जखमेवर मीठ चाेळण्यासारखे असल्याचा आराेप करत तरुणाई याविराेधात फेसबुकवर आवाज उठवत आहे. ...
माझ्याकडे बैठक संप्रदायातील दासांइतकी (अनुयायी) शिस्त नाही. त्यामुळे निवडणुकीनंतर रेवदंडा येथे शिस्त शिकायला येणार असल्याचा इरादा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात बोलून दाखवला. ...
वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून संगीत विषयक अभिरूची रूपकुमार यांना असून राठोड यांनी हिंदी, मराठी, उदू अशा तेरा भाषांमध्ये गाणी गायली असून त्यांचे १७ अल्बम प्रसिद्ध झाले आहे. ...
सोसायट्या, हॉटेल्स, मॉल्स आदी आस्थापनांनी त्यांचा जमा होणारा ओला कचरा जिरवणे अपेक्षित आहे. मात्र, अद्यापही ओला कचरा जिरवण्यात येत नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ...