लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पावणेचार कोटींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला अटक - Marathi News | Marvel Realtor CEO’s arrest maybe the tip of the iceberg of a larger scam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावणेचार कोटींची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला अटक

ग्राहकाच्या संमतीशिवाय प्लॅनमध्ये परस्पर बदल करुन रजिस्टर खरेदीखतामध्ये महापालिकेचा मंजूर नसलेला खोटा प्लॅन लावून दुबईस्थित दोघांची ३ कोटी ६८ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.  ...

शहीद मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव पुण्यात - Marathi News | The body of Shaheed Major Shashidharan Nayar in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहीद मेजर शशीधरन नायर यांचे पार्थिव पुण्यात

आज होणार अंत्यसंस्कार : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या स्फोटात वीरमरण ...

अनुदानाअभावी बीएसएनएलच्या ६ केंद्रांची बत्ती गुल - Marathi News | BSNL's six centers are in lack of electricity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनुदानाअभावी बीएसएनएलच्या ६ केंद्रांची बत्ती गुल

बारामती तालुक्यातील प्रकार : वीजबिलापेक्षा डिझेलवर होतोय दुप्पट खर्च ...

अखेर स्कायरनवे नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या पाच संचालकांवर गुन्हा दाखल - Marathi News | Eventually, filed a complaint against five directors of SkyNew Network Marketing Company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर स्कायरनवे नेटवर्क मार्केटिंग कंपनीच्या पाच संचालकांवर गुन्हा दाखल

मल्टिलेव्हल फ्रॉड : बेरोजगार तरुणांना ४३ हजार रुपये घेऊन फसवण्याचा प्रकार ...

प्रार्थनास्थळावरील कारवाईच्या विरोधानेच फेरीवाल्यांवर संक्रांत - Marathi News | Resistance to hikers at the place of protest at the place of worship | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रार्थनास्थळावरील कारवाईच्या विरोधानेच फेरीवाल्यांवर संक्रांत

‘अतिक्रमण’ची कारवाई : सत्ताधाऱ्यांनी व्यक्त केली होती नापसंती ...

मेट्रोला हवी उद्यानांमधील अडीच हजार चौरस मीटर जमीन - Marathi News | 2500 square meters of garden land wants metro | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेट्रोला हवी उद्यानांमधील अडीच हजार चौरस मीटर जमीन

महामेट्रो कंपनीने महापालिकेला या संदर्भात पत्र दिले असून एकूण १६ हजार ४२५ चौरस मीटर जागेची मागणी केली आहे. ...

मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत ‘जाळ्यां’ची भर - Marathi News | In the parking lot of the mediated parking, the 'netting' was filled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मध्यवस्तीतील पार्किंगच्या अडचणीत ‘जाळ्यां’ची भर

सर्वसामान्यांना त्रास : वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष, वाहनचालकांवर मात्र कारवाई ...

नागरिकांचा डिजिटल सातबारा घेण्याकडे कल - Marathi News | people are geting digital land registration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरिकांचा डिजिटल सातबारा घेण्याकडे कल

महसूल विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या ई-फेरफार प्रक्रियेंतर्गत डिजिजिटल सातबारा उतारे तयार करण्याचे काम काही तांत्रिक कारणास्तव रखडले होते. मात्र,गेल्या आठ महिन्यात १३ लाख ८७ हजार नागरिकांनी डिजिटल सातबारा उतारे डाऊनलोड करून घेतले आहेत. ...

बालचमुंनी लुटला पतंगाेत्सवाचा आनंद - Marathi News | children's enjoyed kite festival | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालचमुंनी लुटला पतंगाेत्सवाचा आनंद

आर्यन्स वर्ल्ड स्कूल कॅम्पस संस्थेच्या शाळेच्या पटांगणात सगळ्यांसाठी पतंगमहाेत्सवाचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...