लाईव्ह न्यूज :

Pune Photos

एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली... - Marathi News | KYC Hack Scam, Fraud how to save bank account money: KYC update, APK message received from HDFC Bank, blocked the sender and he kept the smiley... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...

How to save Mobile hacking: जर तुम्ही चुकून ती एपीके फाईल डाऊनलोड केली आणि जर तुम्हाला असे हॅक झाल्याचे संकेत मिळाले तर वेळ न दवडता या गोष्टी करा, जेणेकरून तुम्ही होणारे नुकसान टाळू शकाल. ...

१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय... - Marathi News | Will FASTag be torn off from May 1? Toll on satellite will be cut; See what NHAI is saying... after Nitin Gadkari's Continues Claims | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...

Toll Fastag System After 1 May 2025: गडकरी गेल्या दीड दोन वर्षांपासून नेहमी टोल प्लाझा हटविले जाणार, सॅटेलाईट टोल प्रणाली सुरु करणार, जेवढे किमी जाल तेवढा टोल अशा लोकप्रिय घोषणा करत असतात. ...

बँकॉकसारखा भूकंप महाराष्ट्रात झाला तर...; चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... - Marathi News | Myanmar, Thailand, Bangkok Earthquake If an earthquake like Bangkok happens in Maharashtra...; If tremors occur in the fourth zone, only Maharashtra will tremble... | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बँकॉकसारखा भूकंप महाराष्ट्रात झाला तर...; चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार...

Myanmar, Thailand, Bangkok Earthquake : महाराष्ट्र चार झोनमध्ये विभागला गेलाय. बहुतांश भाग झोन तीनमध्ये, चौथ्या झोनमध्ये हादरे बसले तर अवघा महाराष्ट्र थरथर कापणार... ...

बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत - Marathi News | Yugendra Pawar hints at contesting Malegaon Sugar Factory election against Ajit Pawar in Baramati | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीमध्ये पुन्हा काका विरुद्ध पुतण्या, माळेगाव कारखान्याची निवडणूक लढण्याचे युगेंद्र पवारांनी दिले संकेत

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत युगेंद्र पवार यांनी दिले. ...

गौरव आहुजाने घेतला युटर्न...! पुण्याहून कोल्हापूरला गेलेला, तिथून कुठे निघालेला?; दिवसभरात त्याने काय केले? - Marathi News | Gaurav Ahuja took a U-turn He went from Pune to Kolhapur, where did he go from there?; What did he do during the day? | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :गौरव आहुजाने घेतला युटर्न...! पुण्याहून कोल्हापूरला गेलेला, तिथून कुठे निघालेला?; दिवसभरात त्याने काय केले?

काल पुण्यातील येरवडा येथील चौकात गौरव आहुजा या तरुणाने अश्लील चाळे केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी काल सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ...