लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हा न्यायालयात आता सीसीटीव्हीचा वॉच, १७४ कॅमेरे बसविणार - Marathi News | District Court will now install CCTV Watch, 174 cameras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा न्यायालयात आता सीसीटीव्हीचा वॉच, १७४ कॅमेरे बसविणार

सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ...

आमदारकीसाठी महिलांकडूनही मोर्चेबांधणी - Marathi News | For Women | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदारकीसाठी महिलांकडूनही मोर्चेबांधणी

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, इच्छुकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडला - Marathi News | Shaniwarwada's Delhi door opened | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा उघडला

नेहमी बंद असणारा शनिवारवाड्याचा दिल्ली दरवाजा शनिवारवाड्याच्या 287 व्या वर्धापनदिनानिमित्त उघडण्यात आला. ...

आता विकासकामेही ‘अ‍ॅप'वर :  पुणे महापालिकेचे नगरसेवक होणार स्मार्ट  - Marathi News | Now on development 'app': Pune Municipal corporator will be smart | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता विकासकामेही ‘अ‍ॅप'वर :  पुणे महापालिकेचे नगरसेवक होणार स्मार्ट 

पुणे : प्रभागातील विकास कामांचा पाठपुरवठा करणे नगरसेवकांसाठी मोठी डोकेदुखी असते. यावर उपाय म्हणूनच प्रभागातील विकास कामांचा पाठपुरावा कारणे, ... ...

सिंहगडच्या डॉ. नवले यांचे विश्वस्तपद रद्द : धर्मादाय आयुक्तांची कारवाई  - Marathi News | Sinhgad Institute Dr.Navale's trustee membership cancelled : action by charity commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडच्या डॉ. नवले यांचे विश्वस्तपद रद्द : धर्मादाय आयुक्तांची कारवाई 

सिंहगड इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.एम. एन .नवले यांना संस्थेच्या विश्वस्त पदावरून हटवण्याचा निर्णय पुणे विभाग सहआयुक्त दिलीप देशमुख यांनी घेतला आहे. ...

डॉ. तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने मागितला वेळ - Marathi News | Dr. The time sought by the government party to say that Teltumbde was arrested on suspicion of bail | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. तेलतुंबडेंच्या अटकपुर्व जामीनावर म्हणणे मांडण्यासाठी सरकारी पक्षाने मागितला वेळ

एल्गार परिषद आणि कोरेगाव-भिमा प्रकरणातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपुर्व जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी वेळ मागितला आहे. ...

दुकानात गॅस भरताना स्फोट : जवळचं सदनिका असल्याने मोठी दुर्घटना टळली  - Marathi News | While filling gas in the shop, the explosion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुकानात गॅस भरताना स्फोट : जवळचं सदनिका असल्याने मोठी दुर्घटना टळली 

उंड्री येथील अतूर नगर सोसायटीमधील दुकानात अनधिकृतरित्या एल.  पी. जी. गॅस भरत असताना झालेल्या स्फोटात दोन जण जखमी झाले आहेत. ...

भव्य चित्रातून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना - Marathi News | tribute to balasaheb thakrey by macro painting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भव्य चित्रातून बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुण्यातील नारायण पेठेत त्यांचे भव्य चित्र साकारण्यात आले आहे. ...

फर्ग्युसन कॉलेज आता होणार फर्ग्युसन युनिव्हर्सिटी, राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी   - Marathi News | Fergusson College is Now converted in Fergusson University, State Cabinet Approves | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फर्ग्युसन कॉलेज आता होणार फर्ग्युसन युनिव्हर्सिटी, राज्य मंत्रिमंडळाने दिली मंजुरी  

पुणे येथील अग्रगण्य शिक्षण संस्था असलेल्या फर्ग्युसन महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. ...