लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
फायर ऑडिटचा केवळ फार्स : बस आग प्रकरण   - Marathi News | Fire Audit Only The FARS: bus Fire Case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फायर ऑडिटचा केवळ फार्स : बस आग प्रकरण  

देखभाल-दुरूस्तीच्या अभावामुळे बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे... ...

शॉर्टकट बेतला जीवावर : रूळ ओलांडताना मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा मृत्यू  - Marathi News | man dashed by railway while crossing railway line | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शॉर्टकट बेतला जीवावर : रूळ ओलांडताना मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा मृत्यू 

चालत पादचारी पूल किंवा रस्त्याचा वापर न करता रूळ ओलांडणे जीवावर बेतले असून मुलीला भेटून येणाऱ्या पित्याचा रेल्वेच्या धडकेत जागेवर मृत्यू झाला आहे. ...

राज्यात रब्बीची ६० टक्के पेरणी : पुणे विभागात पाण्याअभावी पिके सुकली   - Marathi News | 60% sowing of rabbi in the state: The crops in the Pune division have dried up due to lack of water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात रब्बीची ६० टक्के पेरणी : पुणे विभागात पाण्याअभावी पिके सुकली  

राज्याच्या कृषी विभागातर्फे जानेवारी अखेरपर्यंतचा पीक पेरणी परिस्थितीचा अहवाल प्रसिध्द करण्यात आला आहे. ...

वंधत्व आलेल्या जोडप्यांसाठी  सरोगसी तंत्रज्ञान हे वरदान : डॉ. इंदिरा हिंदुजा - Marathi News | Surrogcy is a boon for the couple who are worried. dr. Indira Hinduja | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंधत्व आलेल्या जोडप्यांसाठी  सरोगसी तंत्रज्ञान हे वरदान : डॉ. इंदिरा हिंदुजा

वंध्यत्वामुळे केवळ शरीरावर नव्हे, तर माणसाच्या मानसिक आरोग्यावर मोठा नकारात्मक परिणाम होतो. समाजदेखील अशा जोडप्यांकडे चुकीच्या नजरेने पाहतो. मात्र, ...

उत्सुकतेने सर्वांच्या नजरा बिबट्या शोधत होत्या.. पण त्याने शेवटी ‘कल्टी’च मारली...   - Marathi News | Curiously, everyone was looking for a leopard. But he finally gave the 'kulti' ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्सुकतेने सर्वांच्या नजरा बिबट्या शोधत होत्या.. पण त्याने शेवटी ‘कल्टी’च मारली...  

एनडीएच्या हद्दीत गुरुवारी सकाळ पासून बिबट्या दिसल्याची चर्चा रंगली. ...

पुतळ्यांच्या उंचीपेक्षा वैचारिक उंची महत्त्वाची : उल्हास पवार - Marathi News | intellectual is more important than idols : ulhas pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुतळ्यांच्या उंचीपेक्षा वैचारिक उंची महत्त्वाची : उल्हास पवार

महात्मा गांधी यांच्या ७१व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ’गांधीजींची पुनर्भेट’ या विशेषांकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी उल्हास पवार बोलत होते. ...

काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे  - Marathi News | accept change with time keep yourself ready for the war: lieutenant general Ashok Ambre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काळानुरुप बदल स्वीकारुन युध्दपध्दतीसाठी स्वत:ला सज्ज ठेवावे : लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे 

काळानुरूप होणारे बदल स्वीकारून, आपणही स्वत:ला विकसित केले पाहिजे, असा सल्ला लेफ्टनंट जनरल अशोक आम्ब्रे यांनी दिला.  ...

अंधश्रद्धेचा कहर : साडेचार महिन्यांच्या मुलीच्या तोंडात फिरवला मासा आणि घडला अनर्थ... - Marathi News | The horrors of superstition: The fish rotated in the mouth of a four-and-a-half month old girl | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधश्रद्धेचा कहर : साडेचार महिन्यांच्या मुलीच्या तोंडात फिरवला मासा आणि घडला अनर्थ...

तोंडात मासा फिरवला की लाळ गाळणे बंद होते ही अंधश्रद्धा खेड्यापाड्यांमध्ये आजदेखील जोपासली जाते. या समजुतीतूनच बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावात अनर्थ घडला. ...

गांधी विचार गाेळीने मरणार नाही ; पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हिंदू महासभेचा केला निषेध - Marathi News | Gandhi thought would not die; Students of Pune University protested against Hindu Mahasabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गांधी विचार गाेळीने मरणार नाही ; पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हिंदू महासभेचा केला निषेध

विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काल रात्री उशीरा एकत्र येत हिंदू महासभेचा निषेध केला. तसेच गांधी हा विचार आहे. ताे गाेळीने कधीही मरणार नाही असेही यावेळी ठणकावून सांगण्यात आले. ...