घोडेगाव जवळील घोडनदीवर बांधण्यात आलेल्या गोनवडी बंधा-यामध्ये भीमाशंकर अरूण उपासे (वय २५) रा. देगाव, जि. सोलापुर हा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला. याबाबत संजय आर्वीकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. ...
पत्नीला सतत मारहाण करत शाररीक व मानसिक त्रास देत तिला माहेरी राहण्यास प्रवृत्त करणा-यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. माहेरुन पैसे आणण्याकरिता तिच्याकडे तगादा लावला जात असून तिने ते करण्यास विरोध केल्यास घटस्फोट दिला जात आहे. ...
खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी बंद फ्लॅटवर डल्ला मारल्याचा प्रकार गंगा सवेरा बिल्डिंग जांभुळकर गार्डन शेजारी वानवडी या ठिकाणी घडला. यावेळी चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व 8 हजार 500 रुपयांची रोकड असा एक लाख 26 हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास क ...
शहराच्या हद्दी बसविण्यात आलेल्या विविध फ्लेक्स, होर्डिंग आणि जाहिरात फलकांपोटी संबंधित जाहिरातदारांकडून सेवा कर वसून केला नाही व तब्बल पाच वर्षांचा कर केंद्र शासनाला भरला नाही. ...
धरणातील पिण्याच्या पाण्याचा साठा कमी झाल्याने आठवड्यातून एकदा ऐवजी आता दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले असून, पुढील आठवड्यात पाणीकपात वाढविण्यात येणार आहे. ...
टाईम्स हायर एज्युकेशन रँकिंग संस्थेकडून जगभरातील विद्यापीठांची गुणांकने जाहीर करण्यात असून, त्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने आशिया खंडात १०९ वा क्रमांक पटकाविला आहे ...
वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस कर्मचारी पहाटेच्या वेळी घडयाळ् चौकातून भैरोबानाला चौकाकडे जात असताना त्यांना एक मुलगी त्या रस्त्यावर एकटीच फिरताना आढळली. तिच्याशी बोलल्यानंतर ती प्रचंड नैराश्य व मानसिक दडपणात असल्याचे दिसून आले. ...