शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा असा पद्मविभूषण हा पुरस्कार पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांच्या हस्ते आदरपूर्वक प्रदान करण्यात आला. ...
गेल्या वर्षी अद्ययावत १०८ ही तातडीची रुग्णवाहिका नीरेत कार्यान्वित झाल्याने ३ हजार ५७७ रुग्णांना वर्षभरात उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचविण्यात यश आले. ...
इंदापूर शहरातील नगरपालिकेच्या हद्दीतील पंधारा येथे उघड्या गटारात पडून एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लक्ष्मण आबाजी कांबळे ( 65 ) असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून रोहिदासनगर इंदापूर येथील रहिवासी होते. ...
दोन वर्षांपूर्वी नोंदविलेले लष्करी गुपिते फोडणे व रॉय मॅथ्यु या लष्करी जवानास आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हे मुंबई उच्च न्यायालयाने हास्यास्पद ठरवून रद्द केले आहेत. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणांची पातळी खूप घसरली आहे. यावरून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसते, अशी टीका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. ...