Leopard Pune Latest News: पुणे विमानतळ आणि इतर काही भागात बिबट्या दिसून आल्याने दहशतीचे वातावरण आहे. पुण्यातील आयटी पार्कमध्येही बिबट्यामुळे भीतीचे वातावरण असून, Cognizant या कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूचना केल्या आहेत. ...
दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक रोहितवर हल्ला केला आणि त्याला ओढत उसाच्या शेतात नेले. त्यावेळी रोहित ओरडल्याने लोकांनी धावत जाऊन बिबट्याच्या दिशेने दगड फेकले. त्यावेळी रोहितला जागेवर सोडून बिबट्या तेथून पसार झाला. ...
पुण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने एकत्र निवडणूक लढवावी, अशी मागणी दोन्ही गटातील कार्यकर्ते करत आहेत. ...
शहरातील रस्त्यांचे नूतनीकरण व चेंबर समपातळीवर आणण्याची कामे केली जात आहेत. या कामांचा दाखला देत ही कामे यापूर्वी का झाली नाहीत? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे ...