यात वाकड येथील कावेरीनगर वसाहतीतील इमारतींमधील वापराविना असलेल्या घरांमध्ये कबुतरांनी घरटे केले आहे. त्यांच्या विष्ठेने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ...
कमी कालावधीत अधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या टोमॅटोचे यावर्षी भाव गडगडल्याने जुन्नरच्या तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याने शेतकरी हवालदिल झा ...
आरोपीने पीडितावर अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला. पीडिताने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे उतरवून व्हिडीओ रेकॉर्ड केला. ...
याप्रकरणी कोथरूडमध्ये राहणाऱ्या व घरकाम करणाऱ्या महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिलेची मैत्रीण गेल्या वर्षापासून भोंदूबाबा मदारी याच्याकडे जात होती. तिच्याकडूनच फिर्यादीला बाबाबद्दल माहिती मिळाली. ...
हडसर गडावर गेली आठ वर्षे मरहट्टे सह्याद्रीचे दुर्गसंवर्धन संस्था, शिवाजी ट्रेल दुर्गसंवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली संवर्धन कार्य करीत आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कमानी टाकेसंवर्धन करण्यास सुरुवात केलेली. ...