या हल्ल्यात अभिषेक स्वामी गंभीर जखमी झाला असून त्याचा हात मंगटापासून पूर्णतः तुटला आहे. तसेच डोक्यातही गंभीर वार झाल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यास तातडीने ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...
पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ते दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात चहा पिण्यासाठी थांबले होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी या वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. ...
Tatkal Ticket Booking Aadhar rule: अनेक रेल्वे मार्गांची तत्काळ तिकीटे काही मिनिटांत नाही तर काही सेकंदांत संपत होती. रेल्वेच्या या बदलानंतर आता याच रेल्वे मार्गांची तिकीटे उपलब्ध असल्याचे दिसत आहे. ...
एकदा का प्रभारी चार्ज दिले की मग जबाबदारीतून पळ काढायला संधी मिळते, असेच अधिकाऱ्यांसह अनेकांचे खासगीत म्हणणे असते. त्यामुळे ‘प्रभारी’ पदाच्या टाेपीखाली दडलंय काय? ...
चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. ...
वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली होती. ...