चाकण–शिक्रापूर हा रस्ता जिल्ह्यातील महत्त्वाच्या तीन औद्योगिक वसाहतींना जोडतो. तसेच मुंबईहून अहमदनगरकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना वाहतुकीच्या दृष्टीने हा मार्ग सोयीचा असल्याने बहुतांश वाहनचालक या मार्गाचा अवलंब करत आहेत. ...
वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट जेरबंद झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घालून दहशत निर्माण केली होती. ...
सततच्या पावसामुळे पेरण्या रखडून भातरोपाअभावी भात लावण्याही रखडल्या आहेत. तसेच गेल्या महिनाभरात झालेल्या दमदार पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट पाणीसाठा आजअखेर धरणात आहे. ...
सुरुवातीला नफा दाखवून वेगवेगळ्या खात्यांमध्ये एकूण १ कोटी ११ लाख रुपये भरायला लावले. मात्र, रक्कम काढताना शासन कर भरावे लागतील, असे सांगून पैसे अडवण्यात आले. ...
आमदार सुनील शेळके यांनी उत्खनन केलेल्या क्षेत्रामधील हजारो कोटींची रॉयल्टी बुडवलेली आहे. त्याची भरपाई कशी करणार आहात? असा प्रश्न राऊतांनी विचारला आहे. ...
- मागण्या, विरोध आणि पर्यायी प्रस्तावांमुळे वाढतोय वाद : वाढत्या शहरीकरणामुळे नागरी सुविधांवर ताण; स्थानिक पातळीवर जनमत चाचण्या; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष ...
चोरट्याने दुकानाचे लोखंडी शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील लॉकर उचकटून त्यामधील २,५७,४२० रुपये रोख आणि अंदाजे २० ते २२ लाख रुपये किमतीचे डॉलर, थाई बाथ आणि दिराम असे विविध देशांचे चलन चोरून नेले. ...