एखादा बिबट्या आजारी असल्यास त्यासाठी क्वारंटाइन कक्षही उभारण्यात आले आहेत. या सोबतच केंद्रीय प्राणीसंग्रहालय समितीने केलेल्या सूचनेनुसार या केंद्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्क्रीनिंग केले जात आहे. त्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण झाल्यावरच आत सोडण् ...
केवळ परराज्यातील व्यक्तींना राज्याच्या सीमेपर्यंत नेणे आणि महाराष्ट्राचे रहिवासी असलेल्या लोकांना सीमेवरून मुळ जिल्ह्यात पोहचविण्यासाठीच बससेवा मोफत असणार आहे. ...
बारामती शहरातील आठही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कट्फल येथील रुग्णावर मुंबई येथे उपचार सुरू आहेत .या रुग्णाच्या संपर्कातील ५२जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत ...
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री आठपर्यंत शहरात पाच जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये ससूनमध्ये उपचार घेणाºया १३ महिने वयाच्या बालकाचा समावेश आहे़ ...
स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते काेराेनाच्या संकटाच्या काळात घराबाहेर पडून गरजूंना मदत करत आहेत. परंतु त्यांच्याकडे आता काेराेना संशयितेच्या नजरेने पाहिले जात आहे. ...