CoronaVirus News in Marathi and Live Updates : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. ...
लाॅकडाऊनमुळे नाेंदणी करुन देखील अनेकांना वाहन मिळाले नाही, त्यामुळे आता आरटीओचे थाेड्याप्रमाणात कामकाज सुरु हाेणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. ...