लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Unlock : पुणेकरांना वाढीव दिलासा नाहीच! अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल शनिवार व रविवार 'लॉक'च राहणार  - Marathi News | Pune Unlock: No relief for Pune citizens! Except for essential services, all shops and hotels are closed on Saturday and Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Unlock : पुणेकरांना वाढीव दिलासा नाहीच! अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल शनिवार व रविवार 'लॉक'च राहणार 

पुण्यातील कोरोना सक्रिय रुग्णसंख्या तीन हजारांच्या आत आली आल्यामुळे पुणेकरांना महापालिकेडून वाढीव दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ...

तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा जीव घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल - Marathi News | We end our life for your dream project? question of farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुमच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा जीव घेणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

रिंग रोड व पुणे - नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला बाधित शेतकऱ्यांचा कडाडून विरोध ...

इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार - Marathi News | Nimgaon in Indapur - A wolves attacking goats; 9 small chicks killed on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरातील निमगांव - केतकीत लांडग्यांच्या कळपाचा शेळ्यांवर हल्ला; लहान ९ पिल्ले जागीच ठार

मेंढपाळाचे सुमारे पावणे दोन लाखाहून अधिक नुकसान ...

एसटी महाराष्ट्राची ओळख, तिचं खासगीकरण नाहीच! अनिल परब यांची स्पष्टोक्ती - Marathi News | ST Maharashtra's identity, not its privatization! Anil Parab's statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी महाराष्ट्राची ओळख, तिचं खासगीकरण नाहीच! अनिल परब यांची स्पष्टोक्ती

एसटी महामंडळाला कोरोनाच्या महामारीत आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत... ...

पुण्यातील प्रसिद्ध 'चितळे बंधू मिठाई' यांच्याकडे मागितली तब्बल २० लाखांची खंडणी; तक्रार करू, बदनामी करू अशा दिल्या धमक्या - Marathi News | Rs 20 lakh demanded from famous businessman in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील प्रसिद्ध 'चितळे बंधू मिठाई' यांच्याकडे मागितली तब्बल २० लाखांची खंडणी; तक्रार करू, बदनामी करू अशा दिल्या धमक्या

एका शिक्षिकेसह तिघांना अटक, चितळेंनी दिलेल्या बनावट नोटा असलेली दोन हजार रूपयांची दहा बंडल स्वीकारताना आरोपींना पकडले रंगेहाथ ...

...तर पुणे,मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार; मंत्री अनिल परब यांचे संकेत - Marathi News | ... then Pune, Mumbai and other municipal elections will be held on time; Anil Parab's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...तर पुणे,मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार; मंत्री अनिल परब यांचे संकेत

राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील.. ...

ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन - Marathi News | No masks, no social distancing ! Violation of rules by the corporators in the general body meeting of Pune municipal corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना मास्क ना डिस्टंसिंग! महापालिकेच्या मुख्यसभेत नगरसेवकांकडूनच नियमांचे उल्लंघन

सर्वसामान्यांना दंड करणारे महापालिकेचे अधिकारी कारवाई करणार का ? ...

पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वी राष्ट्रवादी आणि मनसे नवीन कार्यालयात - Marathi News | Political parties in new office before Pune Municipal Election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीपूर्वी राष्ट्रवादी आणि मनसे नवीन कार्यालयात

राष्ट्रवादी आणि मनसेची नवीन ऑफिसेस ...

भाजपची छत्री काँग्रेसकडे दुरुस्तीला; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल  - Marathi News | BJP's umbrella in Congress bhavan for repairing; Photo viral on social media | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपची छत्री काँग्रेसकडे दुरुस्तीला; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल 

सोशल मीडियावर काँग्रेसच्या छत्री दुरुस्तीच्या उपक्रमाची भाजपने जोरदार खिल्ली देखील उडवली आहे. ...