लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोथरूडच्या माजी आमदारांचं 'असंही' पुनर्वसन; भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी  - Marathi News | Rehabilitation of former BJP MLA's of Kothrud; A big responsibility on the shoulders of Medha Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडच्या माजी आमदारांचं 'असंही' पुनर्वसन; भाजपच्या मेधा कुलकर्णी यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी 

2019 सालच्या विधानसभेला कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने मेधा कुलकर्णी कमालीच्या नाराज झाल्या होत्या. ...

ईडीची मोठी कारवाई! अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची संपत्ती जप्त  - Marathi News | ED's big action! Avinash Bhosale's assets worth Rs 40.34 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ईडीची मोठी कारवाई! अविनाश भोसले यांची ४०.३४ कोटींची संपत्ती जप्त 

Ed Action : अमित भोसले हे महाविकास आघाडी सरकारमधील कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांचे मेहुणे आहेत. ...

Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १३६ नवे कोरोनाबाधित : २२३ जणांची कोरोनावर मात - Marathi News | Corona virus Pune: 136 new corona patients in Pune city on Monday: 223 people recovered from corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus Pune : पुणे शहरात सोमवारी १३६ नवे कोरोनाबाधित : २२३ जणांची कोरोनावर मात

सक्रिय रुग्णसंख्या अडीच हजाराच्या आत ...

इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचे 'टोल बंद' आंदोलन - Marathi News | 'Toll close' agitation of farmers by bullock carts on the Indapur toll plaza | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर टोल नाक्यावर बैलगाड्यांसह शेतकऱ्यांचे 'टोल बंद' आंदोलन

बैल गाड्यांनी टोल नाका केला बंद ; मागील सात वर्षांपासून पाठपुरावा करून शेतकरी वैतागले  ...

बेकायदेशीर गुंतवणूक व भिशीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांना गंडा; ३ जणांना अटक    - Marathi News | Three person were arrested in case of fraud of more than 200 crore with 500 people | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बेकायदेशीर गुंतवणूक व भिशीच्या नावाखाली ५०० हून अधिक जणांना गंडा; ३ जणांना अटक   

उरुळी कांचन, लोणी काळभोर, हडपसरसह पूर्व हवेलीमधील सुमारे पाचशेहून अधिक जणांकडून २०० कोटीहुन अधिकची माया जमा करुन आपल्या कुटुबियांसह उरुळी कांचन 'शेठ'ने येेेथून धूम ठोकली होती. ...

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरु होतोय 'योगा' हा नवा अभ्यासक्रम - Marathi News | Good news for students! A new course is starting in Pune University this academic year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरु होतोय 'योगा' हा नवा अभ्यासक्रम

'बेसिक्स ऑफ योगा ऑनलाईन कोर्स' ला सुरुवात: योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा ...

ग्रामीण भागातील हाॅटेल्स, रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करा: पुणे जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन - Marathi News | Get started now with hotels, restaurants and bars in rural areas: Pune District Hotel and Restaurant Association | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामीण भागातील हाॅटेल्स, रेस्टॉरंट व बार त्वरीत सुरू करा: पुणे जिल्हा हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन

पुणे जिल्ह्यातील सर्व एस. ई. झेड, एम. आय. डी. सी आणि औद्योगिक विभागातील सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट आणि बार चालू करावेत.. ...

पाण्यासाठी आता जलसमाधी घ्यायची का? मध्यवस्तीसह उपनगरातील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाचे वाभाडे - Marathi News | Shiv Sena, NCP corporators attack administration in Pune Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्यासाठी आता जलसमाधी घ्यायची का? मध्यवस्तीसह उपनगरातील सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रशासनाचे वाभाडे

शहरातील मध्यवस्तीत पाणी मिळत नसेल तर उपनगरातील लोकांनी जलसमधीच घ्यायला हवी अशा शब्दात व्यक्त केली नगरसेवकांनी आपली व्यथा ...

लष्करात अधिकारी असल्याचे खोटे पुरावे दिले; भरती करण्याचे सांगून तरुणांकडून ६० लाख लुटले - Marathi News | Gave false evidence of being an officer in the army; He robbed 60 lakhs from the youth by asking them to recruit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लष्करात अधिकारी असल्याचे खोटे पुरावे दिले; भरती करण्याचे सांगून तरुणांकडून ६० लाख लुटले

बनावट आयकार्ड दाखवून तरुणीला व तिच्या आईची फसवणूक करुन केले लग्न, पत्नीच्या भावालाही घातला गंडा ...