शहरं
Join us  
Trending Stories
1
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
2
तो फोन शेवटचा! मुलांना मन लावून अभ्यास करण्याचा सल्ला अन्...; काळजात चर्र करणारी घटना
3
Kangana Ranaut : कंगनाला मिळणार इतका पगार; मोफत घरासह आलिशान सुविधा, खासदार झाल्यावर बदलणार आयुष्य
4
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
5
सचिन तेंडुलकरला "तेंडल्या" म्हटल्याने राज ठाकरेंनी सिद्धार्थला सुनावले होते खडेबोल, अभिनेत्याने सांगितला किस्सा
6
Durgashtami: आज शुक्रवार आणि दुर्गाष्टमी, या संयोगावर घरच्याघरी करा लक्ष्मी कुंकुमार्चन; होतील अनेक लाभ!
7
'अजून किती वेळ?', सुशांतसिंह राजपूतच्या निधनाला झाली ४ वर्ष, मित्राने पोस्ट करत विचारले प्रश्न
8
खासदार होताच युसूफ अडचणीत; गुजरातमधील सरकारी भूखंडावर कब्जा केल्याप्रकरणी नोटीस
9
केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची तरुणाईमध्ये क्रेझ; तुम्हाला माहितीये का बिहारच्या या लेकाचं शिक्षण?
10
सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाचं आमंत्रण मिळाल्यावर पूनम ढिल्लो म्हणाल्या, "जहीर, प्लीज तिला..."
11
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
12
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती
13
USA vs IRE : पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील भवितव्य आज ठरणार; अमेरिकेच्या हाती सर्वकाही
14
जबरदस्त! या कंपनीच्या शेअरवर म्यूचुअल फंडांच्या उड्या, एकाच महिन्यात खरेदी केले १४००००००० शेअर
15
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
16
विशेष लेख : ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?
17
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
18
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
19
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र
20
सेहवागनं लायकी काढली! पण शाकिबनं स्फोटक खेळी करताच रूबाब दाखवला, म्हणाला...

पुण्यात दोन दिवस फक्त दोनच तास दुध आणि औषधे विक्री राहणार सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 12:29 PM

वारंवार आवाहन करूनही या भागात नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा यासंबधीचे आदेश लागू

ठळक मुद्देशहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत आदेश लागू किराणा, भाजीपालासह सर्व खरेदीला संपूर्ण बंदी

पुणे: कोरोना विषाणूच्या रूग्णांची वाढती संख्या निघत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याच्या पुर्व भागात बुधवारी व गुरूवारी, ( दि.२२ व २३ एप्रिल) कोणत्याही खरेदीला पुर्ण मनाई केली आहे. सकाळी १० ते १२ या दरम्यान फक्त दुध व औषधविक्री सुरू राहील.वारंवार आवाहन करूनही या भागात नागरिक गर्दी करत असल्याने पोलिसांनी रात्री उशिरा यासंबधीचे आदेश लागू केले. याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. बुधवारी सकाळीच या भागात रस्त्यावर फिरत असलेल्या नागरिकांना पोलिसांनी सक्तीने घरांमध्ये पाठवले. किराणामालासह अन्य सगळी दुकानेही बंद करायला लावली. अनेक दुकानदार सकाळी दुकाने सुरू करत या भागात विक्री करत. मध्य पुण्यातल्या पेठांमध्ये असा प्रकार अनेक ठिकाणी मागील काही दिवस सुरू होता. त्याला आळा बसणार आहे.शहरातील दहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील परिसरात २३ एप्रिलच्या मध्यरात्री १२ पर्यंत पोलिसांचा हा आदेश लागू आहे.प्रतिबंधित क्षेत्रपरिमंडळ एक-समर्थ, खडक आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे संपूर्ण क्षेत्रपरिमंडळ दोन-स्वारगेट  पोलिस ठाणे - गुलटेकडी, महर्षीनगर, डायसप्लॉट-बंडगार्डन पोलिस ठाणे- ताडीवाला रस्ता परिमंडळ तीन-दत्तवाडी पोलिस ठाणे- जनता वसाहत, पर्वती दर्शन परिसर, शिवदर्शनपरिमंडळ चार-येरवडा पोलिस ठाणे-लक्ष्मीनगर, गाडीतळ-खडकी पोलिस ठाणे- खडकी बाजार, कसाई मोहल्ला, पाटील इस्टेट झोपडपट्टीपरिमंडळ पाच-कोंढवा पोलिस ठाण्याचा संपूर्ण भाग-वानवडी पोलिस ठाणे- विकासनगर, सय्यदनगर, रामटेकडी,चिंतामणी नगर, वॉर्ड क्रमांक २४, हांडेवाडी, वॉर्ड क्रमांक २६ आणि २८

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसmilkदूध