शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
4
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
5
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
6
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
7
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
8
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
9
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
10
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
11
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
12
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
13
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
14
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
15
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
16
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
17
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
18
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
19
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
20
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

नायलॅानच्या 'पतंगबाजी'ने पक्षी जाताहेत जीवानिशी ! पक्षीमित्रांकडून अनेकांना जीवदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 12:06 IST

मकरसंक्रांतीपासून देशभरात पतंग महोत्सव सुरु होतो. परंतु अनेक वेळा सुटलेले पतंग व त्याचा धारदार मांजा टेकड्यांवर, जंगलात झाडा-झुडपात किंवा मोकळ्या मैदानात तारांवर अडकतो.

पुणे : संक्रांत आली की, पतंगबाजी करण्यासाठी मुलांची चढाओढ लागते. पण अनेकजण नायलॅान मांजा वापरत असल्याने त्यामुळे पक्षी त्यात अडकून जीव गमावत आहेत. शहरात सध्या या मांज्याने जखमी झालेले पक्षी पहायला मिळत आहेत. ही पतंगबाजी पक्ष्यांचे आयुष्यच ‘कट’ करत आहे.  

मकरसंक्रांतीपासून देशभरात पतंग महोत्सव सुरु होतो. परंतु अनेक वेळा सुटलेले पतंग व त्याचा धारदार मांजा टेकड्यांवर, जंगलात झाडा-झुडपात किंवा मोकळ्या मैदानात तारांवर अडकतो.  अनेकदा पक्षी या मांज्यात अडकून जखमी होतात किंवा प्राणास मुकतात.  

टेलस ऑर्गनायझेशन संस्थेचे लोकेश बापट व जान्हवी बापट हे दाम्पत्य गेल्या तीन वर्षांपासून संक्रांतीनंतर तळजाई परिसरात झाडावर अडकलेल, इतरत्र पडलेले मांजे उचलण्याचे काम करीत आहेत. तसेच अनेक पक्ष्यांना त्यांनी मांज्यातून सोडविले आहे.  गेल्या काही दिवसात तळजाई टेकडी, वनविहार व इतर परिसरातून  वीस ते पंचवीस पतंग व मांजा गोळा केले  आहेत. या फासात अडकुन जखमी झालेल्या घुबडे, कावळे, घारी, कोकीळ या पक्ष्यांना जीवदान दिले आहे. 

सातभाईने घेतली पुन्हा भरारी  प्रशांत माखरे या तरूणाने इंदापूर परिसरातील मांज्यात अडकलेल्या पक्ष्यांना जीवदान दिले. सातभाई पक्षी तर मांज्यात खूप अडकून एका फांदीला लटकलेला होता. संपूर्ण पंखाला आणि अंगाला मांजा गुंडाळला गेला होता. त्यातून प्रशांत याने त्या पक्ष्याला मोकळे केले आणि आकाशात भरारी घेण्यासाठी सोडले.  ========

टॅग्स :Puneपुणेkiteपतंगbirds sanctuaryपक्षी अभयारण्य