शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

शहरात शनिवारी कोरोनाबाधितांचा आकडा ३ हजारच्या पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:11 IST

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी कोरोना आपत्तीनंतर प्रथमच एका दिवसात ३ हजार पेक्षा जास्त रुग्ण ...

पुणे : शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, शनिवारी कोरोना आपत्तीनंतर प्रथमच एका दिवसात ३ हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. आज दिवसभरात तब्बल ३ हजार १११ नवीन रुग्णांची नोंद घेण्यात आली असून, १४ हजार ४८४ जणांची तपासणी करण्यात आली आहे.

तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २१.४७ टक्के इतकी आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी साडेपाच पर्यंत शहरातील सक्रिय रुग्ण संख्या २० हजार ८८९ इतकी झाली आहे. सध्या विविध रुग्णालयात ५३८ गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून, ९२१ रुग्ण ऑक्सिजनसह उपचार घेत आहेत. दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला असून, यातील ५ जण पुण्याबाहेरील आहेत.

शहरात आजपर्यंत १३ लाख १३ हजार ८७० हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी २ लाख ३२ हजार ४९४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ६ हजार ५७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ३३ इतकी झाली आहे़

==========================