शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

आता विजेअभावी पाणी बंद नाही

By admin | Updated: April 13, 2015 06:15 IST

शहरास समतोल व पुरेसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुढील १५ वर्षांचा आराखडा निश्चित करून महावितरणच्या माध्यमातून १७ ठिकाणी वीज

इंदापूर : शहरास समतोल व पुरेसा वीजपुरवठा व्हावा, यासाठी पुढील १५ वर्षांचा आराखडा निश्चित करून महावितरणच्या माध्यमातून १७ ठिकाणी वीज रोहित्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामुळे आता विजेअभावी पाण्याचा खोळंबा होणार नाही. यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च आला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष अशोक इजगुडे, उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.इंदापूर शहरास उजनी पाणलोट क्षेत्रातील माळवाडी नं. २ मधून होणारा पाणीपुरवठा भारनियमनाच्या कचाट्यात सापडू नये, यासाठी इंदापूर-माळवाडी रस्त्यावर माऊली आईस फॅक्टरी ते माळवाडी नं. २ येथील नगर परिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेपर्यंतच्या एक्स्प्रेस लाईनकरिता सात वीज खांबांना मंजुरी मिळाली आहे. नगर परिषदेच्या या नळपाणी पुरवठा योजनेचा कांदलगाव फीडरवरील वीजपुरवठा बदलून तो एक्स्प्रेस लाईनवर टाकण्यात येणार आहे. या कामामुळे ग्रामीण भागातील वीज भारनियमनाच्या फटका, इंदापूरच्या पाणी पुरवठ्यास बसणार नाही.८ एप्रिल रोजी माळवाडी येथील पाणीपुरवठा योजनेस वीजपुरवठा करणारे रोहित्र जळाले होते. तेथे नवीन रोहित्र मिळाले. ते जोडून वीजपुरवठा सुरूही झाला. आणखी एक पर्यायी रोहित्राची मागणी केली होती. ती मंजूर झाली. (वार्ताहर)