तुळापूर येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:12 IST2021-01-25T04:12:54+5:302021-01-25T04:12:54+5:30

राजाराम शिवले, सुवर्णा राऊत, अर्चना पुजारी, नवनाथ शिवले, सुनिता शिवले, गुंफाताई इंगळे पवन खैरे, सुरेखा शिवले, ...

Newly elected Gram Panchayat member felicitated at Tulapur | तुळापूर येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार

तुळापूर येथे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्याचा सत्कार

राजाराम शिवले, सुवर्णा राऊत, अर्चना पुजारी, नवनाथ शिवले, सुनिता शिवले, गुंफाताई इंगळे पवन खैरे, सुरेखा शिवले, सुनिता शिवले आदी सदस्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मधुकर घुले, संपत शिवले, विजय होलगुंडे, भिमाताई गडदे, संजय घुले, साहील घुले, अविनाश घुले तसेच माजी सरपंच रँगनाथ शिवले, ज्ञानेश्वर शिवले, लोचन शिवले, रुपेश शिवले, गणेश पुजारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी गावच्या विकासाबाबत चर्चा झाली. तसेच खंडोबा देवस्थानच्या जिर्णोद्धार, उत्सव, तसेच पायाभुत सुविधा व विकास करण्याचा देवस्थान व भाविकाच्या वतीने चर्चा करुन निर्णय घेण्यात आला.

स्वागत व प्रास्तविक संतोष शिवले यांनी केले तर आभार सचिव विस्वास घुले यांनी मानले यावेळी इंद्रायणी काठावर असलेल्या उंच डोंगरावरील खंडोबा देवस्थान गडाची पाहणी करण्यात आली.

२४लोणीकंद

तुळापूर (ता. हवेली) नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्या सुनिता शिवले याचा सत्कार माजी सरपंच लोचन शिवले.

Web Title: Newly elected Gram Panchayat member felicitated at Tulapur