शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चिंबळी येथील कडवस्तीवर नवीन ट्रान्सफॉर्मर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST

चिंबळी येथील कडवस्तीवर ट्रान्सफॉर्मरचे काम रखडल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून या कामाकडे ...

चिंबळी येथील कडवस्तीवर ट्रान्सफॉर्मरचे काम रखडल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून या कामाकडे लक्ष केंद्रित करण्याकडे भाग पाडले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले.

उद्घाटनप्रसंगी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पै. पांडुरंग बनकर, सरपंच संगीता बनकर, उपसरपंच चेतन बर्गे, माजी उपसरपंच पवण पाटारे, माजी उपसरपंच विश्वास बर्गे, शिवसेना शाखा प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य काळूराम बनकर, विद्यमान सदस्या शोभा कड, ज्योती जाधव, माजी चेअरमन पंडित कातोरे, बाळासाहेब कड, माजी चेअरमन खंडू पाटारे, सदस्य शिवाजी कड, बाळासाहेब कड, शेतकरी संघटनेचे सदस्य शामराव बहिरट, शिवाजी लोखंडे, शांताराम गरदाळे, माजी चेअरमन कुंडलिक बनकर, सीताराम कड, माजी पोपटराव कातोरे, दिनकर बहिरट, संजय जगनाडे, अभिजित जगनाडे, संतोष कड, नितीन कड, दिगंबर कड, रोहिदास कड, विनोद जगनाडे, जान कड, धनंजय बारमुख, दत्तात्रय विधाटे, महेंद्र जगनाडे, दत्तात्रय बनकर, पिंटू कहाणे, किरण जाधव, राजू जाधव, गुरुदास उंबरकर, सतीश बहिरट आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ, सेना पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-चिंबळी (ता. खेड) येथील कड वस्तीवरील ट्रान्सफॉर्मरचा शुभारंभ करताना ग्रामस्थ.