शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ध्येयवेड्या माणसांची गरज

By admin | Updated: March 23, 2015 00:59 IST

सध्या ‘पाऊले लावती परिवर्तनाची वाट’ असे दिवस असताना ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’असे पुस्तक लिहिणे ही चांगली बाब आहे.

पुणे : सध्या ‘पाऊले लावती परिवर्तनाची वाट’ असे दिवस असताना ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’असे पुस्तक लिहिणे ही चांगली बाब आहे. परंतु हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी वेड्या माणसांची गरज असते. ध्येयवेड्या माणसांची संख्या कमी झाली तर जग नष्ट होईल, असे मत नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे यांनी रविवारी व्यक्त केले.मिलिंद देशमुख यांनी लिहिलेल्या ‘पाऊले चालती परिवर्तनाची वाट’ या पुस्तकाचे प्रकाशन व स्नेहमेळावा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एस. एम. जोशी फाउंडेशन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर, अंजली देशमुख, जिल्हा कार्यसचिव अ‍ॅड. मनीषा महाजन, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र कांकरिया उपस्थित होते.पेठे म्हणाले, ‘‘कार्यकर्ता होण्यापेक्षा सवंगडी व्हा. कार्यकर्ते हे नेत्यांचे असतात. श्रीकृष्ण, छत्रपती महाराजदेखील त्यांच्या सहकाऱ्यांना सवंगडी म्हणत असत. एकमेकांचे चांगले सवंगडी बनून चांगल्या परंपरांच्या मदतीने वाईट रूढी, परंपरांचा विनाश केला पाहिजे.’’ (प्रतिनिधी)कार्यकर्त्यांमधील संवाद आणि संवादाची पद्धत अतिशय उत्तम पद्धतीने साधता येणे महत्त्वाचे असते. आणि यासाठी व्यक्तीमध्ये विवेकाचा धागा असणे गरजेचे असते. हा धागा वाढवून विणला पाहिजे आणि त्यातून परिवर्तनाचे वस्त्र तयार झाले पाहिजे.- शैला दाभोलकरआत्मविश्वास हवामिलिंद देशमुख म्हणाले, ‘जागतिक विक्रमापेक्षा त्यानंतर विक्रमाचे सादरीकरण जास्त कठीण असते. आपल्या कामाबद्दल जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी असेल तर कोणत्याही असाध्य गोष्टी साध्य करता येतात आणि कामातील आनंदापेक्षा त्यातून मजा घेता आली तर ते काम अधिक सुसह्य होते.’