शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
3
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
4
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
5
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
6
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
7
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
8
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
9
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
10
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
11
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
12
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
13
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
14
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
15
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
16
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
17
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
19
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
20
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महापालिकेत फेरबदल

By admin | Updated: April 11, 2015 05:22 IST

महापालिकेतील राष्ट्रवादीचे सभागृहनेते सुभाष जगताप यांनी पदाचा राजीनामा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे शुक्रवारी दिला.

पुणे : महापालिकेतील राष्ट्रवादीचे सभागृहनेते सुभाष जगताप यांनी पदाचा राजीनामा महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्याकडे शुक्रवारी दिला. त्यामुळे राष्ट्रवादीत फेरबदल होणार असल्याचे स्पष्ट झाले असून, सभागृहनेते पदासाठी नगरसेवक दिलीप बराटे व बंडू केमसे इच्छुक आहेत. परंतु, ऐन वेळी काही युवा चेहरे पुढे येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी एक वर्ष अगोदर सुभाष जगताप यांच्याकडे सभागृहनेते पदाचा पदभार देण्यात आला. निवडणुकीनंतर सलग तीन वर्षे त्यांनी सभागृहनेते म्हणून कामकाज पाहिले. महापालिकेत स्पष्ट बहुमत नसताना काँग्रेसला सोबत घेऊन त्यांनी मेट्रो, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, नाट्यगृहे, सिमेंट रस्ते व भूसंपादनाचे अनेक विषय मार्गी लावले. मात्र, पीएमपी संचालकपदाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यामुळे सुभाष जगताप यांनी सभागृहनेते पदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी आज राजीनामा दिला. दरम्यान, सभागृहनेते पदासाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. नगरसेवक बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे, बंडू केमसे, बाळासाहेब बोडके यांची नावे चर्चेत आहेत. तसेच युवा चेहरा म्हणून नगरसेवक विशाल तांबे, चेतन तुपे व प्रशांत जगताप यांची नावे ऐन वेळी पुढे येण्याची चर्चा आहे.