अवसरी खुर्द ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी स्पष्ट बहुमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:11 IST2021-01-19T04:11:28+5:302021-01-19T04:11:28+5:30

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार :वॉर्ड क्र. १ अनिल शिंदे, पूजा शिंदे, प्रतिभा खेडकर वॉर्ड क्र. ३ जगदीश अभंग, ऊर्मिला तांबे, ...

NCP clear majority in Avsari Khurd Gram Panchayat | अवसरी खुर्द ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी स्पष्ट बहुमत

अवसरी खुर्द ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी स्पष्ट बहुमत

राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार :वॉर्ड क्र. १ अनिल शिंदे, पूजा शिंदे, प्रतिभा खेडकर वॉर्ड क्र. ३ जगदीश अभंग, ऊर्मिला तांबे, वॉर्ड क्र. ४ सचिन ढोणे, सुवर्णा क्षीरसागर, स्नेहा टेमकर, वॉर्ड क्र. ५ कमलेश शिंद, विजया भोर, सुनीता शिंदे वॉर्ड क्र. ६ वैभव वायाळ, प्रसाद कराळे, राजश्री शेलार असे एकूण १५ उमेदवार विजयी झाले आहे. तर शिवसेनेचे अक्षय भोर व प्रवीण भोर हे उमेदवार विजयी झाले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेतृत्व पंचायत समितीचे उसभापती संतोष भोर, माजी सभापती आनंदराव शिंदे, कल्याण टेमकर, दिनेश खेडकर यांनी केले तर शिवसेना पक्षाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे सदस्य सुरेश भोर व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केले.

अवसरी खुर्द ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विजयी उमेदवार हात उंचावून विजय साजरा करताना.

Web Title: NCP clear majority in Avsari Khurd Gram Panchayat