शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

चांदणी चौकात सुरक्षारक्षकाचा निर्घृण खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 3:45 PM

चांदणी चौकात एका सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालत खुन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

पुणे : पौड रोडवरील चांदणी चौकात एका सुरक्षारक्षकाच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे़. जीवनलाल रामसुरत मिस्तिकल (वय ६३, रा़ वारजे माळवाडी,मूळगाव- रुपोली, उत्तर प्रदेश) असे या सुरक्षारक्षकाचे नाव आहे़. याप्रकरणी सचिन सोनार(वय- ३१, रा.महादेवनगर, मांजरी बुद्रुक) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनलाल मिस्तिकल हे चांदणी चौकाजवळ असलेल्या केसी पीएल कंपनीत कामाला होते़.ते रात्री नेहमीप्रमाणे कामावर आले होते़. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असावा, असा पोलिसांचा संशय आहे़. आज सकाळी ९ च्या सुमारास ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले लोकांना आढळून आले़. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले़. हिंजवडी पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आला आहे़. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले़ नाही. हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम.पी.सोनावणे गुन्हयाचा पुढील तपास करत आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसMurderखून