शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शिरूर पालिकेवर पुन्हा महिलाराज

By admin | Updated: April 13, 2015 06:14 IST

नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या प्रथम अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.

शिरूर : नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या प्रथम अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे. २०११ च्या निवडणुकीतही पहिली अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेसाठीचे आरक्षण होते. सध्या ओबीसी महिला नगराध्यक्षपदावर विराजमान आहेत. पुन्हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने, नगर परिषदेवर पुन्हा महिलाराज येणार आहे. मुंबई येथे काढण्यात आलेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीत नगराध्यक्षा सुनीता कालेवार व नगरसेविका कविता वाटमारे यांनी चिठ्ठी काढली. यात प्रथम अडीच वर्षे सर्वसाधारण महिलेची चिठ्ठी निघाली. नगर परिषदेवर शिरूर शहर विकास आघाडीची सत्ता असून, पहिल्या अडीच वर्षांत सर्वसाधारण महिलेचे आरक्षण निघाल्याने नगर परिषदेच्या १४२ वर्षांच्या इतिहासात उज्ज्वला बरमेचा यांच्या रूपाने प्रथमच महिलेला नगराध्यक्षा होण्याचा मान मिळाला. महिलांना संधी देण्याचा निर्णय घेतल्याने पहिली अडीच वर्षे बरमेचा यांच्यासह अलका सरोदे व सुवर्णा लटांबळे यांना संधी मिळाली. दुसऱ्या अडीच वर्षांसाठी इतर मागासवर्गीय महिलेची चिठ्ठी निघाली, यातही तिघींना संधी दिली जाणार आहे. सध्या कालेवार या नगराध्यक्षपदी असून, मनीषा गावडे व सुवर्णा लोळगे यांना संधी दिली जाणार आहे. पुढील वर्षअखेर निवडणूक होणार आहे. (वार्ताहर)