शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीवर महिलाराज

By admin | Updated: February 2, 2015 02:22 IST

भोर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यावर त्यावर ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती

भोर : भोर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यावर त्यावर ५ फेब्रुवारीपर्यंत हरकती घेण्याची मुदत असल्याचे तहसीलदार राम चोबे यांनी सांगितले. आरक्षण सोडतीत जास्तीतजास्त जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत, यामुळे प्रस्थापितांना धक्का बसला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जुलै ते डिसेंबर २०१५पर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडतीला २९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिल्याप्रमाणे २०११ ची जनगणना विचारात घेऊन प्रभाग रचना व आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यावर ५ फे ब्रुवारीपर्यंत हरकती घेता येणार आहेत. या हरकतींवर ९ फेब्रुवारी रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होणार आहे. तर १३ फेब्रुवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. भोर तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका एप्रिल ते मेदरम्यान होण्याची शक्यता आहे. महिलांसाठी ५० टक्के आरक्षण जाहीर झाल्यावर प्रथमच निवडणूक होत असल्याने सुमारे ७४ ग्रामपंचायतींवर आरक्षणात ५० टक्के महिलांना संधी मिळाली असल्याने या ग्रामपंचायतींवर महिलाराज येणार आहे. यामुळे अनेक गावांतील कार्यकर्त्यांच्या जागेवर आरक्षण पडणार आहे. सर्वसाधारण गटाच्या जागा कमी होणार असल्याने अनेक विद्यमान सरपंचांसह मोठ्या नेत्यांची संधी हुकणार आहे. (वार्ताहर)