शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

चोरीच्या पैशातून महेश मोतेवारने 'दगडूशेठ'ला दान केला दीड किलो सोन्याचा हार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 5:08 PM

आता 'सीआयडी'च्या ताब्यात...

पुणे : समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांनी 'दगडूशेठ' हलवाई गणपतीला दान केलेला सोन्याचा हार 'सीआयडी'ने ताब्यात घेतला आहे. २०१३ मध्ये मोतेवारने हा हार दगडुशेठला दान केला होता. तब्बल दीड किलो सोन्याचा हा हार होता त्याची किंमत ६० लाखांवर आहे. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई केली आहे. 

समृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या अमिषाने देशभरातील लाखो गुंतवणुकदारांना तब्बल २५१२ कोटींचा गंडा घातला होता. याप्रकरणी मोतेवारची २०७ कोटींची प्रॅापर्टी ईडीने ॲटॅच केली होती. मोतेवारला या प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. 

याविषयी बोलताना सीआयडी डीवायएसपी मनिषा पाटील म्हणाल्या; ”मोतेवारच्या पैशांचीची ट्रेल शोधत असताना या हाराविषयी आम्हाला माहिती मिळाली. लोकांची फसवणूक केलेल्या पैशातुनच हा हार घेतल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आम्ही ट्रस्टशी बोलुन हा हार ताब्यात घेतलेला आहे.” या हाराची किंमत ६०  लाख ५० हजार असल्याचे स्पष्ट झाले असून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याची पुढील कार्यवाही होईल. 

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीPoliceपोलिसArrestअटकDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर