शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : इंदापूरमध्ये पतीच्या प्रचारासाठी सौभाग्यवती सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 14:09 IST

मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे...

ठळक मुद्दे पत्नी, स्नुषा उतरल्या निवडणुकीच्या रिंगणात 

कळस  :  इंदापूर तालुक्यात आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या कुटुंबातील महिला प्रचारात उतरल्या आहेत. यामध्ये आमदार भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, स्नुषा अनुष्का भरणे आदींचा समावेश आहे.पक्षाचा झेंडा घेऊन घोषणा देणाऱ्या, प्रचारपत्रकांच्या वाटपापासून ते भेटीगाठीपर्यंतच्या कामात आमदार भरणे यांच्या कुटुंबातील महिलांचाही मोठा सहभाग दिसून येत  आहे. गेल्या दोन दिवसांत भिगवण शेटफळगढे जिल्हा परिषद गटातील पोंदवडी, डाळज नं. १, २, ३, कुंभारगाव, धुमाळवाडी, भिगवण स्टेशन, बंडगरवाडी, मदनवाडी, डिकसळ, बिल्ट कंपनी, तक्रारवाडी गावांचा दौरा आयोजित केला होता. प्रचारात महिला कार्यकर्र्त्यांची उपस्थिती होती. पुरुष उमेदवारांच्या प्रचारातही त्यांच्या बरोबरीने महिला उतरल्या आहेत. प्रचारात सहभागी झालेल्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देत ‘आमच्या मामाला मत द्या’, असे आवाहन गावांमध्ये जाऊन करत आहेत. मतदारांच्या भेटीगाठी, प्रचारपत्रकांचे वाटप, घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे. सुमन दराडे, शीतल वणवे, मेघना बंडगर, वंदना शेलार, जयश्री धुमाळ, आम्रपाली बंडगर, हेमाताई माडगे, सारिका बंडगर, ललिता वाकसे, रेखा पाचांगणे, अरूणा धवडे, नीलिमा भोगावत, पूजा देवकाते, सविता राक्षे, सुशीला थोरात, मंगल कुंभार, गौरी थोरात, लता चोपडे, संगीता थोरात, रंजनी भिसे या महिलांनी भाग घेतला...........सोशल मीडियावर देखील महिलांचे नियंत्रण ४प्रचाराशिवाय महिला सोशल मीडियावरील प्रचाराची धुराही काही महिला कार्यकर्त्या सांभाळत आहेत. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम अकाउंटवरील अपडेट हाताळण्याचे काम त्या करत आहेत. याबरोबरच रोजच्या प्रचाराची क्षणचित्रेही वेगळ्या धाटणीत  मांडण्यात येत आहेत.

टॅग्स :IndapurइंदापूरElectionनिवडणूकPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा