शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत? तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
9
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
10
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
11
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
13
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
14
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
15
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
16
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
17
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
18
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
19
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
20
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी

Maharashtra election 2019: शक्तीप्रदर्शनासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा कोथरूडमधून अर्ज दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2019 12:17 PM

कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅली..

ठळक मुद्दे कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबा मंदिरात जाऊन घेतले दर्शन

पुणे :कोथरूडमधून महायुतीचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्ज दाखल केला.कोथरूड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून रॅलीला होणार सुरुवात झाली. तिथून शक्तीप्रदर्शन करत पाटील यांनी कर्वे भरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शनही केले.त्यापूर्वी त्यांनी कोथरूडचे ग्रामदैवता म्हातोबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. शिवाजी महाराजांचा पुतळा येथे जमून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी खासदार गिरीश बापट, संजय काकडे, विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी,माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. मी पुण्याचा जावई आहे. पुण्याचे अनेक प्रश्न मी सोडविले. मुंबई बरोबर पुणे वाढत असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. तर, चंद्रकांत मोकाटे यांची समजूत घालताना, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे माझे मित्र आहेत. तुम्ही मला सहकार्य करा, असे पाटील यांनी सांगितले. त्यानंतर मोकाटे पाटील यांनीही रॅलीत सहभागी झाले होते.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलElectionनिवडणूकPoliticsराजकारणBJPभाजपाkothrudकोथरूड