Kothrud, Latest Marathi News
महिला आर्थिक अडचणीत असताना भोंदूने त्यातून बाहेर काढण्यासाठी उपाय करून सोन्याचा गुप्त खजिना मिळवून देतो, असे आमिष दाखवले ...
नाट्यगृहात दररोज साफसफाई केली जात असली तरी आतील काही भागात उंदरांचा वावर अद्यापही दिसून येत असल्याची तक्रार काही कलाकारांनी केली आहे ...
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून दोन चिमुकल्या तसेच एक ज्येष्ठ नागरिक यांना काही प्रमाणात दुखापत झाली आहे ...
कामाच्या ठिकाणी कामगारांच्या सुरक्षेची कोणतीही साधने न पुरवता हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला ...
शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा कट आरोपींनी रचला होता, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली होती, आज तिसऱ्याला अटक करण्यात आली ...
शहरात सर्वत्र मिसिंग लिंकमुळे रस्ते रखडलेले असताना पथ विभागाकडून केवळ कोथरूड मतदारसंघातील रस्ते व मिसिंग लिंक पूर्ण करण्याकडेच लक्ष दिले जात आहे ...
अनेक लोकांच्या नावावर बोगस कर्जे काढली असून, कर्जाचे पैसे बोगस कंपन्यांमध्ये वळवून सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे ...
गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे ...