शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2019 14:00 IST

Pune Election 2019 : पोलिसांचा चोख बंदोबस्त : उमेदवारांची धाकधूक वाढली..

ठळक मुद्देजिल्ह्यात सोमवारी मतदानावर पावसाचे सावट होते.. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने मतदानावर परिणाम होईल असे चिन्ह होते

पुणे : जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत विधानसभेची रणधुमाळी सुरू होती. शनिवारी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीत प्रचाराची सांगता झाली. सोमवारी जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव साजरा करत नागरिकांनी मतदान करत जवळपास २४६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएमबंद केले. जिल्ह्यात सोमवारी मतदानावर पावसाचे सावट होते. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने मतदानावर परिणाम होईल असे चिन्ह होते. मात्र, सोमवारी पावसाने उघडीप दिल्याने सकाळपासून मतदानासाठी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. जुन्नर तालुक्यातून ११, आंबेगाव ६, खेड आळंदी ९, दौंड १३, इंदापूर १५, बारामती १०, पुरंदर ११, भोर ७, मावळ ७, चिंचवड ११, पिंपरी १८, भोसरी १२, वडगावशेरी १२, शिवाजीनगर १३, कोथरूड ११, खडकवासला ७, पर्वती ११, हडपसर १४, पुणे कॅन्टोंमेंट २८, तर कसबा मतदारसंघातून १० असे २४६ उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद झाले. निवडणूक निकाल गुरुवारी (दि. २४) लागणार आहे. तोपर्यंत सर्व उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.    .........सकाळपासूनच मतदानाचा उत्साह नागरिकांमध्ये होता. दुपारनंतर मतदानाचा ओघ कमी झाला. मात्र, सायंकाळनंतर मतदान करण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला....... 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Votingमतदानpimpri-acपिंपरीbaramati-acबारामती