शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

एमआयटीत ‘एम-पॉवर’ची धूम

By admin | Updated: February 4, 2015 00:30 IST

एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंट यांच्या वतीने व लोकमतच्या सहयोगाने ‘एम-पॉवर’ या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे : विद्यार्थ्यांमधील व्यवस्थापन कौशल्य व क्षमतेला व्यासपीठ देण्यासाठी एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंट यांच्या वतीने व लोकमतच्या सहयोगाने ‘एम-पॉवर’ या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोनदिवसीय महोत्सवास एमआयटी कोथरूड कॅम्पसमध्ये गुरुवारपासून सुरुवात होत असून महाविद्यालयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.व्यवस्थापनशास्त्राशी संबंधित असलेल्या ‘एम-पॉवर’ या महोत्सवाचे विद्यार्थ्यांमध्ये विशेष आकर्षण आहे. या वर्षीही महोत्सवाला मिळत असलेल्या प्रतिसादावरून विद्यार्थ्यांमध्ये एम-पॉवरची के्रझ असल्याचे दिसते. तरुणांमधील कौशल्य विकासाला ‘लोकमत’ने नेहमीच पाठबळ दिले आहे. त्यामुळे एमआयटी स्कूल आॅफ मॅनेजमेंटच्या वतीने आयोजित ‘एम-पॉवर’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमालाही ‘लोकमत’ सहकार्य करीत आहे. व्यवस्थापनशास्त्रातील विद्यार्थ्यांचे नैपुण्य, कौशल्य व स्पर्धा क्षमतेचा कस या महोत्सवात लागणार आहे. स्पर्धकांचा एकूण कल व त्यांच्यातील व्यवस्थापन क्षमता पाहून भविष्यातील त्यांची व्यवस्थापक बनण्याची क्षमता विकसित करण्याचे काम एम-पॉवर अनेक वर्षांपासून करीत आहे. या वर्षी महोत्सवाची संकल्पना वेगळी असेल. ‘रिअल लाईफ लेसन्स फ्रॉम रील लाइफ’ अशी या वर्षीची संकल्पना आहे. याआधारे विविध चित्रपटांतून व्यवस्थापनकलेला उत्तेजन देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘बाजी’ चित्रपटातील श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी हे कलाकार महोत्सवास उपस्थित राहणार आहेत.मागील वर्षी शंभरपेक्षा जास्त महाविद्यालयांतील सुमारे एक हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या वर्षी ‘एम-पॉवर’च्या जुगाड या स्पर्धेतील विजेत्यांना होंडा अ‍ॅक्टिवा ही दुचाकी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. एम-पॉवरची संपूर्ण टीम महोत्सव यशस्वी करण्यासाठी जोमाने तयारी करीत आहे.(प्रतिनिधी)