शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’ गमावले, स्मार्ट सिटीच्या आश्वासनाने कमावले

By admin | Updated: August 3, 2015 04:10 IST

शहरातील मेट्रो, रिंगरोड, प्रारूप विकास आराखडा, प्रस्तावित ३४ गावे, वेगळी महापालिका, पुणे खंडपीठ, अनधिकृत बांधकामे, झोपडपट्टी पुनर्वसन

हणमंत पाटील, पुणेशहरातील मेट्रो, रिंगरोड, प्रारूप विकास आराखडा, प्रस्तावित ३४ गावे, वेगळी महापालिका, पुणे खंडपीठ, अनधिकृत बांधकामे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेची (एसआरए) नियमावली असे एक नाही, तर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाकडून पुणेकरांना निर्णयाची अपेक्षा होती. मात्र, सुमारे तीन आठवडे चाललेल्या अधिवेशनात पालिकेच्या स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्याचा निर्णय झाला. त्यामुळे शहरातील उत्पन्नाचा ‘एलबीटी’चा मुख्य आर्थिक स्रोत गोठवला जातानाच केवळ पुणे-पिंपरी चिंचवड पालिकेसाठी एकत्रित ‘स्मार्ट सिटी’चे आश्वासन कमावले आहे. गेल्या काही वर्षांत राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने पुण्यातील विविध विकास प्रकल्पांचे निर्णय प्रलंबित ठेवले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत खासदार व विधानसभा निवडणुकीत शहरातील आठही जागांवर भाजपाचे आमदार पुणेकरांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिले. मात्र, भाजपाचे सर्व आमदार पुण्याचे शतप्रतिशत प्रलंबित प्रश्न सोडविणार कधी? हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. निवडणुकीच्या काळात आश्वासनांचा पाऊस पाडणारे भाजपाचे लोकप्रतिनिधी आठ महिन्यांत केवळ पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) वगळता एकही प्रश्न सोडवू शकलेले नाहीत. त्यामुळे पावसाळी अधिवेशनाकडून पुणेकरांना अपेक्षा वाढल्या होत्या. विधिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. परंतु, विविध विषयांवरून सभा तहकूब झाल्याने साधारण १५ दिवस कामकाज चालले. मात्र, अधिवेशनाच्या काळात पुण्यातील भाजपाच्या आमदारांना राज्यात सत्तेत असल्याने शहराचे प्रश्न मांडण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या.