शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या खूनप्रकरणी पत्नीसह प्रियकराला जन्मठेप

By admin | Updated: August 4, 2015 03:26 IST

अनैतिक संबंधांमध्ये विरोध करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

पुणे : अनैतिक संबंधांमध्ये विरोध करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश तिवारी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. पूनम भगवतीप्रसाद गांधी (वय २७, रा. आंबेगाव बुद्रुक) व निखिल दीपक कांबळे (वय २४, वेताळनगर, आंबेगाव बुद्रुक) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्यांची नावे आहेत. भगवतीप्रसाद रामदयाल गांधी (वय ३८, रा. आंबेगाव बुद्रुक) यांचा खून करण्यात आला होता. पतीचा काटा काढण्यासाठी पूनमने ३० मे २०१३ रोजी घरामध्ये तयार केलेल्या जेवणामध्ये झोपेच्या गोळ्या घातल्या. जेवण करून प्रसाद झोपल्यानंतर निखिल याला घरी बोलावून घेतले. गांधी यांचा गळा आवळून खून केल्यानंतर धोपटण्याने गुप्तांगावर घाव घातले होते. त्यानंतर तिने निखिलला घरी पाठवून पोलीस ठाण्यात जाऊन प्रसाद घरामध्ये बेशुद्धावस्थेत पडल्याचे सांगितले. शवविच्छेदनामध्ये त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. सरकारी वकील विलास घोगरे पाटील यांनी खटल्यात साक्षीदार तपासताना दोघांनी केलेल्या निर्घृण खुनाबद्दल जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी केली. न्यायालयाने जन्मठेपेसह दहा हजार रुपयांचा दंंड, तसेच झोपेच्या गोळ्या देऊन मारहाण केल्याप्रकरणी ७ वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपयांचा अतिरिक्त दंड सुनावला. तसेच पूनमला पुरावा नष्ट करण्यासाठी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाचीही शिक्षा सुनावली. (प्रतिनिधी)