राजुरी क्रिकेट सामन्यात कुंजारवाडीने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:09 IST2021-01-14T04:09:11+5:302021-01-14T04:09:11+5:30

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, राजुरीचे सरपंच उद्धव भगत, ह भ प अंकुश भगत, ...

Kunjarwadi won the Rajuri cricket match | राजुरी क्रिकेट सामन्यात कुंजारवाडीने मारली बाजी

राजुरी क्रिकेट सामन्यात कुंजारवाडीने मारली बाजी

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुरंदर तालुका अध्यक्ष माणिक झेंडे पाटील, राजुरीचे सरपंच उद्धव भगत, ह भ प अंकुश भगत, नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शशिभाऊ गायकवाड बाळासाहेब कड, संतोष भगत, मनोहर भगत, मल्हारी चव्हाण, बाळासाहेब भगत, तात्या गायकवाड, विठ्ठल चव्हाण, अशोक गायकवाड, सागर भगत उपस्थित होते.

द्वितीय पारितोषिक १५ हजार रु. पिसे गावच्या संघाने जिंकले. ते बक्षीस उद्योगपती संजय वाढेकर यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय पारितोषिक ११ हजार १ रु. हे राजुरी गावच्या संघाने जिंकले, हे बक्षीस उद्योगपती सत्यवान चोरघडे यांच्या वतीने देण्यात आले. चतुर्थ पारितोषिक ८,००१ रु. जेजुरी येथील संघाने जिंकले, ते उद्योगपती सुधाकर भगत यांच्या वतीने देण्यात आले. या सर्व रोख पारितोषिकांसोबत आकर्षक चषक सलग तीन षटकार, चौकार, विकेट आदी बाबींसाठी आकर्षक बक्षिसे व उत्कृष्ट ट्रॉफी देण्यात आली.

१्र३भुलेश्वर

राजुरी (ता.पुरंदर) येथे बक्षीस वितरण करताना मान्यवर.

Web Title: Kunjarwadi won the Rajuri cricket match