शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार हल्लाविरोधी कायदा लवकरच

By admin | Updated: January 13, 2015 05:46 IST

पत्रकारांना प्रामाणिकपणे व निर्भीडपणे काम करता यावे, यासाठी येत्या अधिवेशनात पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले.

पुणे : पत्रकारांना प्रामाणिकपणे व निर्भीडपणे काम करता यावे, यासाठी येत्या अधिवेशनात पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी महापौर दत्तात्रय धनकवडे, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतरे, खासदार अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, पत्रकार संघाचे राज्याचे अध्यक्ष गोविंद घोळवे, राज्य संघटक संजय भोकरे आदी उपस्थित होते. या वेळी उद्योजक अनिरुद्ध देशपांडे यांना उद्योगरत्न, अजिंक्यदेव आणि मधू कांबीकर यांना कलारत्न, वासुदेव गरुड यांना धर्मरत्न, मयूर पाटील व विकास गायकवाड यांना समाजरत्न, योगेश शेलार यांना युवारत्न, आशा भटेवरा व राज गायकवाड यांना विशेष समाजरत्न, तर प्रशांत जगताप व मोनिका मोहोळ यांना कार्यक्षम नगरसेवक, ‘लोकमत’चे हणमंत पाटील व दीपक जाधव यांना कार्यक्षम पत्रकार पुरस्काराने गौरविण्यात आले.सहकारमंत्री पाटील यांनीही पत्रकार हल्लाविरोधी कायदा करण्यास सहमती दर्शवून कायदा मंजूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. संघाचे शहराध्यक्ष विठ्ठल जाधव यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)